Madhura Joshi | मराठी भाषाच येत नसलेल्या मुलीची भूमिका साकारताना | Phulala Sungadh Maticha
2021-09-27 27 Dailymotion
स्टार प्रवाहवरील फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत एका नव्या पात्राची entry झाली आहे. अभिनेत्री मधुरा जोशी या मालिकेत आलीये. त्यामुळे तिच्या येण्याने मालिकेत काय वळण येणार हे जाणून घेऊया मधुराकडून. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale